वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील गावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार थाटात संपन्न झाला यावेळी असंख्य भक्ताने श्री देव क्षेत्र पालेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे श्री देवी सातेरी चरणी ओट्या भरण्यासाठी व केळी नारळ ठेवण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती.


लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी! दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा! केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश
Views: 5 लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी! दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा • योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा• कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर […]
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा
Views: 12 संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा निरवडे, प्रतिनिधी : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लू डे’ मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना रंगांची ओळख करून देतानाच त्यांच्या…
सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी
Views: 5 सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी सावंतवाडी, दि. १५ : सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि. १६ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’ मोठ्या भक्तिभावाने…
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० जुलै रोजी सावंतवाडीत महाआरोग्य शिबिर! व विविध कार्यक्रमांचे आयोजन!शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
Views: 7 सावंतवाडी, ता. १५ : शिवसेना नेते तथा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, २० जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केअरलाईफ हॉस्पिटल, बेळगाव यांच्या सहकार्याने शिवसेना सावंतवाडी आणि दीपक केसरकर…
कै. विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम उद्या
Views: 24 सावंतवाडी, प्रतिनिधी : शिक्षण, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे कै. विकासभाई भालचंद्र सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० या वेळेत विनम्र आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…












