सावंतवाडी प्रतिनिधि
राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य.या संघटनेच्या वतीने इन्सुली जिल्हा परिषद शाळा न.१ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर ,सचिव कल्याण कदम, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे ,खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, महिला जिल्हाध्यक्ष पूजा गावडे, तालुका अध्यक्ष संचिता गावडे ,तालुका उपाध्यक्ष रेवती मुननकर सह शाळा शाळा इन्सुली नंबर 1 च्या मुख्याध्यापिका प्रियदर्शनी परशुराम गावडे, शिक्षिका स्नेहा सावंत आणि अंगणवाडी सेविका तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच इन्सुली शाळा नंबर 10 मुख्याध्यापिका सुषमा गावडे, उपशिक्षक श्रीम-गनथडे अंगणवाडी सेविका देसाई ,गावडे व इतर मुख्याध्यापिका आणि शिक्षक उपस्थित होते.







