Category मालवण

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही : पालकमंत्री नितेश राणे

भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा मालवण | प्रतिनिधी : भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला…

मालवणच्या समुद्रात ७५ डॉल्फिनचा जलवा! विशाल भावे यांनी ड्रोनमध्ये टिपला निसर्गाचा अद्भुत चमत्कार

मालवणच्या समुद्रात ७५ डॉल्फिनचा जलवा! विशाल भावे यांनी ड्रोनमध्ये टिपला निसर्गाचा अद्भुत चमत्कार मालवण | विशेष प्रतिनिधी कोकणच्या निळ्याशार किनारपट्टीवर निसर्गाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि विहंगम नजारा पाहायला मिळाला आहे. पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या मालवणच्या समुद्रात एकाच वेळी तब्बल ७० ते…

सिंधुदूर्ग जिल्यातील आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी

सिंधुदूर्ग जिल्यातील आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी मालवण दि. ३नोव्हेंबर (प्रतिनिधी ) प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026 रोजी…

मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक!पालिकेवर भगवा फडकवा”-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक पालिकेवर भगवा फडकवा”उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण प्रतिनिधी: मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने येथील टोपीवाला हायस्कूल येथे आज (सायंकाळी) प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे…

माजी आमदार वैभव नाईकांकडून उबाठाच्या पारंपारिक मतदारांची फसवणूक; मॅच फिक्सिंगचा डाव!मालवण नगरपरिषद निवडणुकीवरून पालकमंत्री नितेश राणेंचा उबाठावर हल्लाबोल!

मालवण | प्रतिनिधी: पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका करत त्यांची पोलखोल केली.कणकवलीमध्ये उबाठा आणि शिंदे शिवसेना एकत्र येतात, मात्र मालवणमध्ये ‘मौनीबाबा’ वैभव नाईक तसे न करता,…

मालवण नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शिल्पा खोत याचा उमेदवारी अर्ज दाखल

मालवण /प्रतिनिधी मालवण नगरपालिकेसाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असून आज नगराध्यक्ष पदासही नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली . भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचा अनावरण मालवण येते सोहळा संपन्न

मालवण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचा अनावरण सोहळा कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांच्या हस्ते मालवण बंदर जेटी येथे संपन्न झाला.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही समस्या निर्माण झाल्यास अथवा काही…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन

आंगणे कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री राणे यांचा सत्कार. मालवण आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीच सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद आहे.या कृपाशीर्वादामुळे सर्व यशस्वी होत आहेत.आईच्या चरणी लीन…

आंगणेवाडी यात्रा तयारीची प्रत्यक्ष पाहणी!भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य…पालकमंत्री नितेश राणे

आंगणेवाडी यात्रा तयारीची प्रत्यक्ष पाहणी…. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य…पालकमंत्री नितेश राणे   रामचंद्र कुडाळकर सिंधुदूर्ग आंगणेवाडी येथे विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिकचा पोलिस बंदोबस्त पुरवावा तसेच सर्व परीसरात सीसीटीव्ही लावावेत.…

मनोजदादा यांना अर्चना घारे-परब यांचे रक्षाबंधन

मनोजदादा यांना अर्चना घारे-परब यांचे रक्षाबंधन सावंतवाडी : मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी जिवाची तमा न बाळगता समाजाला आपले कुटुंब मानून लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मालवण राजकोट येथिल दुर्देवी घटनेनंतर छत्रपती…