आंबोली जिल्हा परिषद अखेर भाजपकडे
पंचायत समिती शिवसेनेकडे तर विलवडेतून पंचायत समिती भाजपचे प्रशांत सुकी विजयी
सावंतवाडी
आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाच्या शोभा गावडे यांनी विजय मिळवला आहे. तर आंबोली गणातून शिवसेनेचे मायकल डिसोजा तर विलवडे गणातून भाजपचे प्रशांत सुकी हे दोघे विजयी झाले आहेत.दरम्यान त्या ठिकाणी भाजपला यश मिळाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला







