संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा निरवडे, प्रतिनिधी : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लू डे’ मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना रंगांची ओळख करून देतानाच त्यांच्या सर्जनशीलतेला व…








