माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात अपक्षांनी खाते खोलले, तिघेही विजयी
सावंतवाडी
माडखोल जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी संजय नाईक या विजयी झाले आहेत तर पंचायत समिती मतदार संघातून अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत हे दोघे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे. हे तिघेही भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत.