सिंधुदूर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यात कणकवली मतदारसंघात ३८% कुडाळ, मतदारसंघात ३६ टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात ३९ टक्के मतदान झाले. याबाबत माहिती माहिती कार्यालयकडून देण्यात आली.