कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर
देवाज्ञा – दि. २७ – ०२ – २०२६

बारावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली !
कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर
देवाज्ञा – दि. २७ – ०२ – २०२६
शून्या मधुनी विश्व निर्मूनी
कीर्ती सुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ माया प्रीती देऊनी
सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहली माते तू जीवनी
अर्पितो ही शब्दसुमनांजली तवचरणी
तुझ्या पवित्र आत्म्यास चिरशांती व सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
सदैव स्मरणार्थी :
मुलगा – रामचंद्र ( बाळा )
सून – सौ. राधिका
मूली – सौ. सुषमा, सौ. संगिता
जावई – श्री. चंद्रकांत खडपे, श्री. संतोष हळदणकर
नातवंडे – कु. मैथिली, समृद्धी, महिमा, शुभम, ( बट्टी ) ,श्वेता, वंचिता
समस्त कुडाळकर कुटुंबिय, होडावडे कवडासवाडी, ता. वेंगुर्ला
ऋणनिर्देश : या दुःखद प्रसंगी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष, फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे सांत्वन केले त्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत.








