Category वेंगुर्ले

आजगावात तणाव: जेएसडब्ल्यू मायनिंग सर्वेक्षणावरून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल; शिवसेनेचा तीव्र निषेध

आजगावात तणाव: जेएसडब्ल्यू मायनिंग सर्वेक्षणावरून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल; शिवसेनेचा तीव्र निषेध सावंतवाडी:आजगाव येथे जेएसडब्ल्यू (JSW) मायनिंग सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये सुसंवाद घडून आलेला असतानाच, पोलिसांनी ग्रामस्थांवर थेट अजामीनपात्र गुन्हे दाखल केल्यामुळे परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या…

शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुयश: कुमार प्रतीक बोवलेकरचा आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य श्री. नितीनजी मांजरेकर यांनी केला विशेष सत्कार

शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुयश: कुमार प्रतीक बोवलेकरचा आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य श्री. नितीनजी मांजरेकर यांनी केला विशेष सत्कार आडेली: राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियनशिपमधील ५० मीटर प्रोन इव्हेंटमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या कुमार प्रतीक सुभाष बोवलेकर याचा नुकताच त्याच्या राहत्या घरी सत्कार…

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमीत्त वेंगुर्लेत महाआरती

वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त वेंगुर्लेत भाजप च्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना शाल व पुष्पहार घालुन वारकरी संप्रदायाचा सन्मान करण्यात आला , त्यानंतर महाआरती करण्यात…

निरोगी माती आणि बंपर उत्पादनासाठी ‘गोकृपा अमृतम्’चा वापर करा; उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम यांचे आवाहन

होडावडा (प्रतिनिधी):रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवणे आणि पिकांना आवश्यक अन्नघटक मिळवून देणे गरजेचे आहे. हेच काम ‘गोकृपा अमृतम्’ हे जैविक द्रावण करते. त्यामुळे प्रत्येक…

खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांगांना ट्रायसायकल व व्हीलचेअरचे वाटप करुन समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन

भाजपाच्या वतीने खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमोहस्तवी वाढदिवसा निमीत्त वर्षभर सामाजीक उपक्रम राबवणार — प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग . वेंगुर्ला भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे…

भाजपा च्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप उपक्रम उत्साहात

भाजपा च्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप उपक्रम उत्साहात खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा सिंधुदुर्ग चा समाजोपयोगी उपक्रम वेंगुर्ला भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त…

गो” मातेला राष्ट्रमाता म्हणुन मान्यता द्या : गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत शासनाकडे मागणी

“ वेंगुर्लेतील गो पालक, गो प्रेमीं यांच्या तर्फे तहसीलदार यांना दिले निवेदन सावंतवाडी यावेळी बाबुराव खवणेकर, गिरीश फाटक, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, दिना आचार्य, गौरी मराठे, नितीन लिंगोजी, प्रज्वल कोयंडे, अभी वेंगुर्लेकर, कीर्तीमंगल भगत, विलास पालव, यशवंत…

जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान; प्रसन्ना देसाई यांचा वेतोरे येथे सन्मान

जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान; प्रसन्ना देसाई यांचा वेतोरे येथे सन्मान वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांना “जीवन गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून भव्य सन्मान करण्यात आला.यावेळी…

वेंगुर्ला भटवाडीत ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचा शुभारंभआदर्श असे ‘नमो उद्यान’ विकसित करा-पालकमंत्री नितेश राणे

सिंधुर्दुर्गनगरी वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकीक होणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनामध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणून राज्यात आदर्श ठरेल असे दर्जेदार ‘नमो…

कासव महोत्सवा’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल! माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर! कासवांची पिल्ले किनाऱ्यावरुन महासागराकडे

सिंधुदुर्ग निसर्गसंपन्न किनारपट्टी, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जैवविविधतेने नटलेले वायंगणी गाव सध्या कासव महोत्सवामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कासव संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव पर्यावरणपूरक उपक्रमाचे उत्तम उदाहरण मानला जात आहे. दरवर्षी पर्यटक या ठिकाणी भेट देऊन समुद्रकिनारी कासवांच्या…