सावंतवाडी
तळवडे गावचे माजी सरपंच शंकर ऊर्फ बाळु साळगांवकर याच्या आईचे सावित्री संभाजी साळगावकर वय वर्षे 85 वृद्धापकाळाने निधन झाले.ते तळवडे गडगेवाडी सावंतवाडी याठिकाणी राहत होते. तिच्या पश्चात मुलगे, मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.