ठळक घडामोडी

होडावडे शिवसेना पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे केलें स्वागत

वेंगुर्ला

होडावडे गावातील शिवसेना पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी होडावडे सरपंच रसिका केळुसकर, ,अरविंद नाईक ,आदिती नाईक, वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर,शिंदे गटाचे पदाधिकारी बाळा दळवी ,रवींद्र केळुसकर , समिर सावंत,तसेच अन्य ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते .शालेय शिक्षण मंत्री तळवडे गावात आले असता त्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले, यावेळी श्री केसरकर यांनी दिवाळीच्या शुभेच्छा यावेळी त्यांना दिल्या.