सिंधुदूर्ग
सिंधुदूर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ टक्के इतके मतदान झाले.
यात मतदारसंघ नुसार टक्केवारी कणकवली ६०.०३ कुडाळ ६४ तर सावंतवाडी मध्ये ६२ टक्के इतके मतदान झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालया कडून मिळाली आहे.