सावंतवाडी
शालेय शिक्षण मंत्री ते पक्के सहकार्य तळवडे या ठिकाणी दौऱ्यावर आले असताना त्यांनी तेवढे बाजारपेठ येथील व्यापारी यांना भेट दिली . यावेळी
तळवडे येतील रिक्षा सघटना पदाधिकारी यांनी मंत्री केसरकर याची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.









