Category देश विदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर; सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना! मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार घेतली तातडीने बैठक

सांगली, सातारा, बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना मोडलेले पोल तातडीने उभे करून वीज पुरवठा केला जाणार सुरळीत पालकमंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेत दिल्या सूचना राज्याच्या मेजर स्टोअर…

आडाळी एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली; ऑगस्टमध्ये गोव्यात ‘गुंतवणूक परिषद’ तर दर गुरुवारी अधिकारी आडाळीत उपलब्ध होणार!

मुंबई, दि. ०२ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. मधील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू करणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या आग्रही…

मोदी सरकारचे १२ वर्षे म्हणजे भारताच्या नव्या उभारणीचा सुवर्णकाळ’ : पालकमंत्री नितेश राणे

कणकवली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कणकवली येथील प्रहार भवनात झालेल्या या परिषदेत बोलताना पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या विविध निर्णयांचे आणि विकासकामांचे जोरदार समर्थन…

​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ

​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ ​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​नवी दिल्ली:देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि ‘नील क्रांती’ अधिक…

कर्तृत्वाचा महामेरू: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी; दिग्गजांच्या उपस्थितीत ‘लोकनेत्या’चा गौरव सिंधुदुर्ग: रामचंद्र कुडाळकर “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी चिठ्ठी पाठवून शाबासकी दिली, ते…

चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; १००% ‘व्हीजीएफ’ (VGF) देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी!पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती-सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा आता दररोज सुरू राहणार

चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; १००% ‘व्हीजीएफ’ (VGF) देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी*पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती*सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा आता दररोज सुरू राहणार,

आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर;नुकसान भरपाई देणार! पालकमंत्री नितेश राणे-सरकार म्हणून मोर्चाला सामोरे आल्याने शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मंत्री नितेश राणेंचे केले कौतुक

९०% नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल शासनाला सादर– -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि मंत्री आमदार,अधिकारी अशी बैठक लवकरच घेणार-माझ्या जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळेच मी अधिवेशनातून येथे तुमच्यासाठी पोचलो सिंधुदुर्गनगरी बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना…

दोडामार्ग तालुक्यातील तेरवण परिसरात बिबट्याची दहशत; वासराचा फडशा, ‘ब्लॅक पँथर’च्या चर्चेने ग्रामस्थ भयभीत

तेरवण परिसरात बिबट्याची दहशत; वासराचा फडशा, ‘ब्लॅक पँथर’च्या चर्चेने ग्रामस्थ भयभीत दोडामार्ग | प्रतिनिधीदोडामार्ग तालुक्यातील तेरवण परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे मानवी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. १० फेब्रुवारी रोजी रात्री मनोहर रामकृष्ण गवस यांच्या गोठ्यातील १० महिन्यांच्या वासराचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू! मंत्री नितेश राणे

मुंबई-विजयदुर्ग रो-रो (बोट) सर्व्हिसला 1 मार्चचा मुहूर्तमंत्री नितेश राणे स्वतः 1 मार्चला मुंबई ते विजयदुर्ग करणार प्रवास सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो-रो…

सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन

सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन सावंतवाडी:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे मोठा उत्साह पाहायला मिळाला. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ येथील संपर्क…