आदरणीय खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
✨अमृत महोत्सवी पदार्पण सोहळा✨
जनतेच्या मनातील नेतृत्वाला मानाचा मुजरा !
अथक राबलात जनसेवेसाठी विकासाच्या वाटचालीत कायम अग्रस्थानी
आदरणीय खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब
💐 शतायुषी व्हा ! 💐
👑 जनतेचे प्रेरणास्थान | विकासाचे शिल्पकार | लोकनेते 👑
शिवसैनिक ते मुख्यमंत्री नगरसेवक ते खासदार जनतेसाठी सदैव कार्यरत नेतृत्व !
शुभेच्छुक
🙏 मा. ना. नितेश नारायण राणे मंत्री, महाराष्ट्र राज्य (मत्स्यव्यवसाय व बंदर विकास) पालकमंत्री, सिंधुदुर्ग
🌸 हार्दिक शुभेच्छा🌸
🙏 भाजपा सिंधुदुर्ग परिवार 🙏








