Category महाराष्ट्र

होडवडामार्गे ‘ओंकार’ हत्तीची तळवडेत एन्ट्री! भरवस्तीत मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये उत्सुकतेसोबत भीतीचे वातावरण

हत्तीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी; वनविभागाचे कर्मचारी सतर्क, अनुचित घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी रामचंद्र कुडाळकर-सावंतवाडी होडवडा मार्गे ‘ओंकार’ हत्तीने तळवडे गावात प्रवेश केला असून, सध्या हा हत्ती गावातील भरवस्तीतून मुक्तपणे संचार करत आहे. ओंकार हत्ती गावात दाखल झाल्याची माहिती समजताच ग्रामस्थांमध्ये…

पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन

श्री सद्गुरू नारायण महाराज दिंडीचे यंदा ५१ वे वर्ष; दिंडीसोबतच्या वाहतूक वाहनासाठी पोलीस व टोलनाका प्रशासनाला शिफारसपत्र वेंगुर्ला वेंगुर्ला येथील श्री सद्गुरू नारायण महाराज गुरुकुल आश्रमाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या श्री सद्गुरू नारायण महाराज पायी दिंडीचे यंदा ५१ वे वर्ष…

वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मच्छीमार कुटुंबीयांची घेतली भेट; त्यांच्या समस्या जाणून घेत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा दिला विश्वास मुंबई : राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांनाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

दीपावलीनिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून दीपकभाई केसरकर यांना शुभेच्छा!

सावंतवाडी : दीपावली सणाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांनी माजी मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी संजू परब यांनी आमदार दीपकभाई केसरकर यांना दीपावलीच्या मनःपूर्वक…

गोव्यावरून आलेल्या निराधार आजीला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने दिला आधार.

सावंतवाडी मुल चांगली शिकली नोकरीला लागली आणि एक दिवशी लग्न करू आप आपल्या मार्गाला गेली त्या अशा त्या मुलांना एक आई कित्येक दिवस शोधत आहे आज ती गोव्यावरून शोधत शोधत सावंतवाडीला आली परंतु आजही त्या मुलांचा पत्ता त्या आईला सापडला…

सावंतवाडीतील चिवारटेकडी येथे अखेर स्ट्रीट लाईट; डुमिंग आल्मेडा यांच्या पुढाकारानंतर उपनगराध्यक्षांकडून तात्काळ दखल

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरातील लता डिमेलो पाणंद परिसरातील चिवारटेकडी येथे गेल्या काही काळापासून स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांना मोठ्या अंधाराचा सामना करावा लागत होता. सध्या ख्रिस्ती बांधवांचा सायबिण उत्सव सुरू असून, दिवाळी हा दिव्यांचा सणही तोंडावर आला आहे. याशिवाय या परिसरात…

सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!१६ नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; कोकणवासीयांसाठी आता दररोज विमानसेवा!

पालकमंत्री नितेश राणे यांची ‘येवा, कोकण आपलोच आसा!’ म्हणत प्रवासी व पर्यटकांना साद सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई विमानसेवेच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले असून, येत्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी या मार्गावरील fly91 विमानाचे उड्डाण होणार आहे. विशेष म्हणजे,…

सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा !! सहभागी होण्याचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी :​सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जामसंडे हायस्कूल, देवगड येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर…

वसुबारस दिनी गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करा – प्रसन्ना देसाई यांचे आवाहन!गोमातेचे पूजन, गोपालन आणि गोवंश संवर्धनातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्याचे आवाहन

वेंगुर्ला भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व असून, दिवाळीच्या प्रारंभी साजऱ्या होणाऱ्या वसुबारस सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येकाने गोमातेचे विधिवत पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने ३०…

होडावडेत आज रंगणार सहावी ‘स्वरगंध संगीत मैफिल’; सुरांच्या बरसातीने रसिकांना मिळणार अविस्मरणीय संगीतानुभव!

होडावडे : संगीतप्रेमी रसिकांसाठी आज, गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी होडावडे येथे सहाव्या ‘स्वरगंध संगीत मैफिली’चे आयोजन करण्यात आले आहे. सुरांची बरसात आणि संगीताची अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळणार आहे. या संगीत मैफिलीत गायक कलाकार कु. कौस्तुभ…