सावंतवाडी
निकाल धक्कादायक असुन मतदारांचा कौल मला मान्य आहे…
महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे…
राजकारणाचा स्थर खुपच खालावलेला आहे.अनेक अफवा पसरवून राजकारण केले गेले .महिलांना धमकावण्याचे प्रकार झालेसावंतवाडीच्या संस्कृतीला साजेशी निवडणूक झाली नाही.ना पक्ष ना चिन्ह ना नेते फक्त प्रामाणिक कार्यकर्ता घेवून ही स्वाभिमानाची लढ़ाई लढले…पराभवाचे आत्मचिंतन करुन काम सुरूच ठेवणार आहे.मला मतदान केलेल्या सर्व मतदार बंधु भगिनींचे आभार मानते.








