* स्व. विकासभाई सावंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम!*
💥 आपले विनीत –
श्री. विक्रांत विकासभाई सावंत
▪️ सदस्य, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
▪️ कार्याध्यक्ष – नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान.
▪️ सदस्य – शिक्षण समिती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
▪️ अध्यक्ष – शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग.
▪️ सदस्य – कृषी समिती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
▪️ शांतिनिकेतन प्रायमरी इंग्लिश स्कूल.
तसेच सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील सर्व पदाधिकारी व सदस्य.








