Category क्राईम

मुंबई-गोवा महामार्गावर गोमांस वाहतूक करणारी कार उलटली; ४०० ते ५०० किलो मांस जप्त, चालक ताब्यात

सावंतवाडी, ता. १० (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील फोंडाघाटवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोमांसाची वाहतूक करणारी एक आर्टिगा कार भीषण अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर धडकून रस्त्याच्या पलीकडे उलटली. या अपघातात कारमधील…

सावंतवाडीचा फैसला उद्या! ७२ हजार मतदारांचा कौल कोणाला? जिमखाना मैदानावर होणार मतमोजणी

सावंतवाडीचा फैसला उद्या! ७२ हजार मतदारांचा कौल कोणाला? जिमखाना मैदानावर होणार मतमोजणी सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल उद्या, सोमवार १० फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील ८ जिल्हा परिषद आणि १७ पंचायत समिती…

समाज बांधवांचा सत्कार हा कुटुंबाचा सत्कार मानतो या सत्कारातून मला निश्चितच ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल!नवनिर्वाचित नगरसेवक ॲड अनिल निरवडेकर

डॉ शरद जाधव आणि पत्रकार सागर चव्हाण याचाही करण्यात आला सत्कार सावंतवाडी प्रतिनिधी समाज बांधवांचा सत्कार हा कुटुंबाचा सत्कार मानतो या सत्कारातून मला निश्चितच ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल वकिली हा जसा माझा अलंकार आहे असा अलंकार आहे की जो आयुष्यभर…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रदीप सावंत यांचा सत्कार!पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —- प्रसंन्ना देसाई.

वेंगुर्लेत तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी प्रदिप सावंत यांचा केला सत्कार. पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —- प्रसंन्ना देसाई. वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज (६ जाने) पत्रकार दिन निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या…

सावंतवाडी शहरात जुगार अड्ड्यावर पोलिसाची धडक कारवाई!, जुगार मटक्यावाल्यांचे धावे दणाणले

पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पोलिसांची सिंधुदूर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जुगार ,मटक्यावर कारवाई सुरू सावंतवाडी : सावंतवाडी येथे जुगार अड्ड्यावर पहाटे सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकला. यात तीन व्यक्तींना पकडले मिळाले उर्वरित पोलिस येताच हे समजल्यावर पळून गेले.…

कबीरदासांची शिकवण आजही उपयुक्त ! : प्रा. रुपेश पाटील!कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

कबीरदासांची शिकवण आजही उपयुक्त ! : प्रा. रुपेश पाटील कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. सावंतवाडी : संत कबीर यांनी आपल्या दोह्यांतून तत्कालीन परिस्थितीत दिलेला उपदेश आजही लागू पडतो. कबीरदासांचा प्रत्येक दोहा हा जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत…

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान

सावंतवाडी : येथील दै. लोकसत्ता, दै. रत्नागिरी टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना जाहीर झालेला कोकण मराठी पत्रकार संस्थेचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर, वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांच्या हस्ते या…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्याने केली चोरी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्याने केली चोरी सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. यात सहा हजार किमतीच्या चांदीची पैजण व जोडे असे मिळून सात हजाराचा…

गोवा बनावटीच्या चोरट्या दारूच्या वाहतुकीवर बांदा पोलीसाची कारवाई 1 कोटी 6 लाख 40 हजार रूपयेच्या मुद्देमाल घेतला ताब्यात तर दोघा संशयीतावर कारवाई

सावंतवाडी विधानसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर इन्सुली चेकनाक्यावर वहानानची कसुन तपासणी सुरू असताना बांदा पोलीसाना गोव्याहुन मोठ्याप्रमाणात गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातूक होणार असल्याची पक्की खबर मीळाली होती. एम. एच. 10 बि. आर. 3900 हा आठ चाकि ट्रक आला असता ट्रकची झडती…

त्या नराधमांना तात्काळ अटक करा.!, उबाठा सेनेचे पदाधिकारी आक्रमक

कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.. कुडाळ बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं सद्या अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे केवळ बदलापुरातील नव्हे तर देशातील प्रत्येकजण हळहळला आणि…