ठळक घडामोडी

दिव्यांग बांधवांचा वेंगुर्ला तालुक्यांत विभागवार मेळावा

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा

वेंगुर्ला


वेंगुर्ला तालुक्यांतील मठ , आडेली , वजराठ , वेतोरे , पालकरवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित केला आहे.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व मठ ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14/07/2025 रोजी सकाळी ठीक 10 ते 1 या वेळेत मठ ग्रामपंचायत येथे मेळावा संपन्न होत आहे.

ऑनलाईन प्रमाणपत्र, सभासद नोदणी,रेल्वेपास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन ,घरघंटी घरकुल आदी योजनांची माहिती दिली जाईल. गरजू साहित्याची पण नोंदनी केली जाणार आहे.तसेच कमी दृष्टि, पॅरालीसीस, अपघात यामुळे आलेल्या दिव्यांगाची नोंद केली जाणार आहे. व ऑनलाईन नोंदणी केली जाईल. तसेच भेटवस्तू देण्यात येणार आहे.
त्यासाठी लागणारी कागदपत्रे
UDID स्वावलंबन कार्ड
अपंग प्रमाणपत्र
आधारकार्ड
रेशनकार्ड
पासपोर्ट फोटो ( अस्थिव्यंग असल्यास ४ बाय ६ चा फोटो )
५०,०००च्या आत उत्पन्न दाखला
रहिवाशी दाखला
शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला
बँक पासबुक

वरील कागदपत्रे असल्यास येंतना सोबत आणावी.
मठ,आडेली, वजराठ, वेतोरे, पालकरवाडी
या गावातील दिव्यांगांसाठी हा मेळावा आहे. तरी उपस्थीत राहावे.
कृपया हा मेसेज आपल्या वॉर्डातील सर्व दिव्यांग बांधवांना पाठवा.

स्थळ : मठ ग्रामपंचायत
वेळ.=सकाळी 10 ते 1

अधिक माहिती साठी संपर्क 9765979450 संस्था अध्यक्ष
अनिल शिंगाडे

DDRC No.9322073992/9623655142