ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी! शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी घेतली जिल्हाप्रमुख संजू परब यांची सदिच्छा भेट

Mahasindhu Jul 16, 2026 1 min read
शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी! शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी घेतली जिल्हाप्रमुख संजू परब यांची सदिच्छा भेट

Views: 7 वेंगुर्ला :शिवसेना वेंगुर्ला तालुक्याचे नूतन तालुकाप्रमुख श्री. गुणाजी उर्फ बाळा दळवी यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विभागप्रमुख…

स्वतःला सावरा, कुटुंबाची काळजी घ्या; पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Mahasindhu Jul 16, 2026 1 min read
स्वतःला सावरा, कुटुंबाची काळजी घ्या; पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Views: 8 सावंतवाडी : कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार तसेच सकल मराठा व सकल हिंदू संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांचे सुपुत्र समर्थ…

पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर; पावसाअभावी संकटात सापडलेल्या भातशेतीची केली पाहणी

Mahasindhu Jul 16, 2026 2 min read
पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर; पावसाअभावी संकटात सापडलेल्या भातशेतीची केली पाहणी

Views: 5 तळेरे : जिल्ह्यात पावसाने अचानक दडी मारल्याने भातशेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडून भाताची रोपे करपू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर…

लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी! दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा! केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश

Mahasindhu Jul 15, 2026 3 min read
लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी! दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा! केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश

Views: 16 लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी! दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा • योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा• कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई सिंधुदुर्गनगरी,…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा

Mahasindhu Jul 15, 2026 2 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा

Views: 25 संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा निरवडे, प्रतिनिधी : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लू…

सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी

Mahasindhu Jul 15, 2026 2 min read
सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी

Views: 9 सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी सावंतवाडी, दि. १५ : सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या…