अपक्ष उमेदवार कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून मायकल डिसोजा विजयी
महेश सारंग यांना दणका; पंचायत समितीत शिवसेनेच्या प्रणाली टिळवे विजयी
सावंतवाडी
सावंतवाडीतालुक्यातील कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे बंडखोर उमेदवार मायकल डिसोजा यांचा विजय झाला तर यांचा पराभव झाला पंचायत समिती गणनातून शिवसेनेच्या प्रणाली टिळवे यांचा विजय झाला आहे.







