ठळक घडामोडी

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता खोठ्या आश्वासनाना बळी पडणार नाही! जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार! रुपेश राऊळ

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता खोठ्या आश्वासनाना बळी पडणार नाही! जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार! रुपेश राऊळ

सावंतवाडी

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता हि खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही त्यामूळे या मतदार संघातील जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार आहे त्यामूळे आपला विजय नक्कीच होणारं आहे असे ठाम मत तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले .तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील मतदान केंद्र बूथ वर भेटी दरम्यान त्यांनी मत व्यक्त केले. आज जे विकास काम केली असे सांगत आहेत तर त्यानी किती विकास काम केली ती सागावी. आम्हीं टिका करत नाहीत सत्य आहे ते फक्त बोलत आहोत. असे ते यावेळी म्हणाले.