ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “रेझिंग डे” सप्ताहाच्या अनुषंगाने आज सावंतवाडी येते प्रदर्शन

सावंतवाडी  सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “रेझिंग डे” सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस दलाची व पोलीसांच्या कामकामाजाची नागरिकांना माहिती होण्याकरीता ६ ते ८ डिसेंबर दरम्यान कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या ठिकाणी तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे

प्रदर्शनाच्या आज तिसऱ्या दिवशी सावंतवाडी येथील जगन्नाथ भोसले उद्यान येथे सकाळी १० ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.
यामध्ये उपरोक्त प्रदर्शनात श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर गुन्हे सुरक्षा, सागरी सुरक्षा, अग्निशस्त्रे, फॉरेन्सीक युनिट, महिला सहाय्य, वाहतूक नियमन व नियंत्रण, पोलीस दलाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

तरी, सदर प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरीक व विद्यार्थी यांनी भेट देवून प्रदर्शनातून माहिती घेण्याचे आवाहन सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.

स्वतःला सावरा, कुटुंबाची काळजी घ्या; पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Mahasindhu Jul 16, 2026 1 min read
स्वतःला सावरा, कुटुंबाची काळजी घ्या; पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Views: 3 सावंतवाडी : कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार तसेच सकल मराठा व सकल हिंदू संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांचे सुपुत्र समर्थ…

पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर; पावसाअभावी संकटात सापडलेल्या भातशेतीची केली पाहणी

Mahasindhu Jul 16, 2026 2 min read
पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर; पावसाअभावी संकटात सापडलेल्या भातशेतीची केली पाहणी

Views: 4 तळेरे : जिल्ह्यात पावसाने अचानक दडी मारल्याने भातशेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडून भाताची रोपे करपू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर…

लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी! दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा! केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश

Mahasindhu Jul 15, 2026 3 min read
लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी! दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा! केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश

Views: 16 लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी! दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा • योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा• कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई सिंधुदुर्गनगरी,…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा

Mahasindhu Jul 15, 2026 2 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा

Views: 25 संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा निरवडे, प्रतिनिधी : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लू…

सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी

Mahasindhu Jul 15, 2026 2 min read
सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी

Views: 9 सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी सावंतवाडी, दि. १५ : सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या…

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० जुलै रोजी सावंतवाडीत महाआरोग्य शिबिर! व विविध कार्यक्रमांचे आयोजन!शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

Mahasindhu Jul 15, 2026 2 min read
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० जुलै रोजी सावंतवाडीत महाआरोग्य शिबिर! व विविध कार्यक्रमांचे आयोजन!शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

Views: 11 सावंतवाडी, ता. १५ : शिवसेना नेते तथा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, २० जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भव्य महाआरोग्य…