शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी! शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी घेतली जिल्हाप्रमुख संजू परब यांची सदिच्छा भेट

वेंगुर्ला :शिवसेना वेंगुर्ला तालुक्याचे नूतन तालुकाप्रमुख श्री. गुणाजी उर्फ बाळा दळवी यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विभागप्रमुख मितेश परब, आबा केसरकर तसेच अर्चित पोकळे उपस्थित होते. नूतन तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर झालेल्या या भेटीत…








