Category कुडाळ

एक लाख ५६ हजार अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे’; कोमसापचा ऐतिहासिक उपक्रममहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत कोमसापचे १६०० कार्यकर्ते कार्यरत; कुडाळ येथे प्रमाणपत्र वितरणाबाबत माहिती

कुडाळ : महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथील भाषा आणि संस्कृतीची ओळख असणे आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या पुढाकारातून अमराठी रिक्षा, टॅक्सी तसेच अन्य वाहनचालकांना मराठी भाषा शिकविण्याचा व्यापक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील तब्बल एक…

सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भरत चव्हाण

कुडाळ येथे भव्य सत्कार; संवाद मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा कुडाळ : सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी वेंगुर्ला आगारातील कर्मचारी भरत चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सेवाशक्ती संघर्ष समितीच्या वतीने कुडाळ येथील वेताळ-बांबर्डे तेली समाज हॉलमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात…

सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच!पालकमंत्री नितेश राणे

रोजगाराच्या संधी या जिल्ह्यातच निर्माण करणार सिंधुदुर्ग प्रतिनिधी “ ही केवळ नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ नाही, तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आहे,” अशा भावनिक शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग…

पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी, प्रतिनिधी :पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने दर्शविली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.यावेळी प्रा. बागवे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक,…

तळवडे गावात वीज ग्राहकांची गैरसोय; महिला वायरमनऐवजी पुरुष वायरमन देण्याची ग्रामस्थांची कुडाळ महावितरणकडे मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावात मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक असून, सद्यस्थितीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ग्रामस्थांना तीव्र वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, तळवडे येथील ग्रामस्थांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर करून तात्काळ पर्यायी…

कुडाळच्या महायुती कार्यालयाला खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट

जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्याची दिली ग्वाही; पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांची संपूर्ण माहिती घेऊन, ती कामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. कुडाळ येथील महायुती कार्यालयाला खासदार…

कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार! ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांचा पाठपुरावा

*कुडाळ.* कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन देत त्यांचे आभार मानले आहेत. या आभाराचा विषय होता कविलकाटे येथील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे (कविलकाटे) येथिल बहुतांश भागातील ग्रीन…

आडाळी एमआयडीसीत अवैध खनिज उत्खनन; ठाकरे शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

कुडाळ तालुक्यातील आडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज उत्खनन सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. स्थानिक प्रशासन या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, ठाकरेंच्या शिवसेनेने…

इंधन दरवाढ व महागाईविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये शिवसेना (UBT) आक्रमक;माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा

कुडाळ : प्रतिनिधी देशातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि इंधनाचा भासणारा तुटवडा याविरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पायी मोर्चाने संपूर्ण…

भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन

🛑भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन.. ◼️रोजगार मेळाव्यात नामवंत बँकांचा समावेश उमेदवारांनी सहभाग घ्यावा. कुडाळ /- प्रतिनिधी. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा कुडाळ येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालय पेडणेकर हॉल रेल्वेस्टेशन रोड…