Mahasindhu

Mahasindhu

कै. विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम उद्या

सावंतवाडी, प्रतिनिधी : शिक्षण, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे कै. विकासभाई भालचंद्र सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० या वेळेत विनम्र आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा…

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आनंद धोंड, तर सचिवपदी साबाजी परब यांची निवड

पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण आणि स्वाभिमान जपण्यासाठी नवीन जिल्हा कार्यकारिणी कटिबद्ध सिंधुदुर्गनगरी,दि.१४: पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकारितेचा स्वाभिमान जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच…

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी दिलासादायक निर्णय! सॅटेलाईट फोन सुविधेसाठी शासनाचा पुढाकार; बीएसएनएल सोबत समन्वय सुरू

मुंबई | प्रतिनिधी :राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मच्छिमारांना खोल समुद्रातही किनाऱ्याशी अखंड संपर्क साधता यावा, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा…

सावंतवाडी स्थानकावरील एक्सप्रेस थांब्यांसाठी आमदार सुलभाताई गायकवाड यांचा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सत्कार

सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांच्या वतीने कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर मंगळूर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस…

पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी, प्रतिनिधी :पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने दर्शविली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.यावेळी प्रा. बागवे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक,…

सावंतवाडीच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान; ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्या कलाकारांचा गौरव

सावंतवाडीच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान; ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्या कलाकारांचा गौरव सम्राट क्लबच्या उपक्रमांना नगर परिषदेचे सर्वतोपरी सहकार्य; उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची ग्वाही सावंतवाडी | प्रतिनिधी “सावंतवाडी ही कोकणची सांस्कृतिक राजधानी असून या नगरीला समृद्ध कला आणि संस्कृतीचा वारसा…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे विद्यार्थी परिषद निवडणूक लोकशाही पद्धतीने उत्साहात संपन्न

निरवडे, वार्ताहर : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे दि. १० जुलै २०२६ रोजी शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहपूर्ण आणि लोकशाही वातावरणात पार पडली. शाळेतील विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रचार प्रक्रियेनंतर मतदान शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात…

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

विधानभवनातील दालनात घेतली भेट; विविध विषयांवर चर्चामुंबई :राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी आज विधानभवनातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली.यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था…

मुंबई-गोवा महामार्गावर गोमांस वाहतूक करणारी कार उलटली; ४०० ते ५०० किलो मांस जप्त, चालक ताब्यात

सावंतवाडी, ता. १० (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील फोंडाघाटवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोमांसाची वाहतूक करणारी एक आर्टिगा कार भीषण अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर धडकून रस्त्याच्या पलीकडे उलटली. या अपघातात कारमधील…

सावंतवाडी रोड स्थानकावर ‘राजधानी’, ‘गरीब रथ’सह तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेसना थांबा; कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा!

सावंतवाडी | प्रतिनिधी कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा मंजूर केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण दक्षिण कोकणातील प्रवाशांची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली…