ठळक घडामोडी

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून संदीप गावडे विजयी! सुस्मिता जाधव ठरल्या सभापती पदाच्या मानकरी; मळगाव मधून गौरव मुळीक विजयी

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून संदीप गावडे विजयी

सुस्मिता जाधव ठरल्या सभापती पदाच्या मानकरी; मळगाव मधून गौरव मुळीक विजयी

सावंतवाडी

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाचे युवा नेते तथा रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक संदीप गावडे विजयी झाले आहेत तर ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ यांना पराभव सहन करावा लागला तर दुसरीकडे पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेच्या सुस्मिता जाधव या विजयी झाले आहेत. त्या भविष्यात पंचायत समिती सभापती होणार आहेत तर मळगाव गटातून भाजपाचे गौरव मुळीक विजयी झाले.