ठळक घडामोडी

तळवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री सचिन सदानंद परब यांची निवड

सावंतवाडी

तळवडे गावच्या तळवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री सचिन सदानंद परब यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे गावातून अभिनंदन आणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी हे अभिनंदन श्री. रोहित ऊर्फ (बंटी ) परब, अमृत परब कृष्णा परब ,रोहन परब, विकास गावडे ,सचिन मसुरकर, आनंद पवार अनिकेत काजरेकर यांनी केले.