ठळक घडामोडी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी घेतले सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन

सावंतवाडी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले . यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी आज शिवसेना पदाधिकारी यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.