क्रेडिट घेणाऱ्यांचा मला फोन, संमती दिल्यामुळेच पुढची प्रक्रिया…
आंबोली, चौकुळ आणि गेळे गावाला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्नाचा निर्णय मी मंत्री असतानाच झाला
आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी
मी संमती दिली म्हणूनच गेळे गावातील कबुलायतदार जमिनीची वाटप होऊ शकले. त्या समितीचा अध्यक्ष मी आहे. केवळ श्रेय लावण्यासाठी काहीजण ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. मी मतासाठी कधीहि राजकारण केले नाही असा टिका माजी मंत्री, आमदार दिपक केसरकर यांनी श्रेय घेणाऱ्यावर केली.
कबुलायतदार आणि वन या दोन्ही जमिनीची वाटप एकाचवेळी व्हावे म्हणून हा प्रश्न रेंगाळला आहे. अन्यथा, कबुलायतदार जमिनीची वाटप चौकुळ व आंबोली ग्रामस्थांना उदाही करता आले असते. वनजमीनीतील वनखात्याच्या नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया झाली असून त्याला शासनाची परवानगी आवश्यक आहे असे श्री. केसरकर यावेळी म्हणाले.
सावंतवाडी येथे आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, सुरज परब आदी उपस्थित होते. श्री. केसरकर म्हणाले, गेले जमीन वाटप हे फक्त कबुलायतदार जमिनीचं आहे, वन जमिनीचं नाही. त्यामुळे आंबोली, चौकुळ ग्रामस्थांनी गैरसमज करु नये. वन जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्ही जमिनीच एकत्र वाटप होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, माझे आभार मानले नाहीत त्याबद्दल काही वाटत नाही. ही सगळी गावे माझ्या घरामधे आहेत. त्यांना न्याय मिळावा हाच माझी भावना आहे. त्यामुळे वन प्रश्न मिटल्यावर तीनही गावांना ते जमीन वाटप होईल. येथील शेतकऱ्यांना पुढे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी माझा प्रयत्न आहे. असे श्री. केसरकर म्हणाले. तर गेलेतून शेळपील महामार्ग जाणार असल्याने कबुलायतदार जमीनी वाटपास थोडावेळ लागला. अन्यथा, चार महिन्यांपूर्वीच हे जमीन वाटप झाले असते. शासनाच्या वापराला आवश्यक जमीन सोडून उर्वरीत सर्व जमीन वाटप ग्रामस्थांना केले जाणार आहे. सरपंच, ग्रामस्थ सर्वांना विश्वासात घेऊनच हे काम होत आहे याबाबतचे
जर तुम्हाला या मजकुराची फक्त मजकूर स्वरूपात आवश्यकता असेल तर कृपया मला सांगा. मी मजकूर तुम्हाला देऊ शकेन.








