॥ सहावा स्मृतीदिन ॥
भावपूर्ण श्रद्धांजली !
कै. उदय उत्तम पांढरे
देवाज्ञा : १०.०५.२०२०
आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील॥ सदैव स्मरणार्थी ॥
- वडील : श्री. उत्तम गंगाराम पांढरे
- आई : सौ. उज्वला उत्तम पांढरे
- भाऊ : कु. उदय, समर्थ
- फर्म : साई-शर्वाणी प्लास्टिक इंडस्ट्रिज व कर्मचारी वर्ग
पत्ता: निरवडे, भाईडवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग








