Category दोडामार्ग

युवा नेते विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची प्रशिक्षण शिबिर संपन्न

युवा दोडामार्ग शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख व्हावी या दृष्टीने मान‌. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून व श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा वंदूर कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर दिनांक 24 एप्रिल ते 28 एप्रिल…

दोडामार्ग तालुक्यातील तेरवण परिसरात बिबट्याची दहशत; वासराचा फडशा, ‘ब्लॅक पँथर’च्या चर्चेने ग्रामस्थ भयभीत

तेरवण परिसरात बिबट्याची दहशत; वासराचा फडशा, ‘ब्लॅक पँथर’च्या चर्चेने ग्रामस्थ भयभीत दोडामार्ग | प्रतिनिधीदोडामार्ग तालुक्यातील तेरवण परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे मानवी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. १० फेब्रुवारी रोजी रात्री मनोहर रामकृष्ण गवस यांच्या गोठ्यातील १० महिन्यांच्या वासराचा…

पंधरा वर्षात लोकप्रतिनिधींनी कितीजणानां रोजगार दिले?उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल..

सिंधुदूर्ग नव्वदच्या दशकानंतर भारताने डंकेल प्रस्ताव स्विकारला. देशाने स्वीकारलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारी नोकऱ्या हा विषय दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला. खाजगीकरणामुळे कंञाटी कामगार व्यवस्था निर्माण झाली. कंञाटी कामगार ही एक प्रकारची वेठबिगारीच. यामध्ये संबंधित कंञाटदार हा त्या कामगारांचे आर्थिक शोषण…

आंबेली माणगावकरवाडीला पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष!

अर्चना घारे यांनी गावकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून.. दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील आंबेली माणगावकरवाडी या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी भेट दिली. तेथील गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. आजही…

लोकसभेचे उमेदवार नारायण राणे याचां प्रचार भाजप चिटणीस चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग बौद्धवाडी भागात घरोघरी सुरू

दोडामार्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार दोडामार्ग तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे चिटणीस चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली बौद्धवाडी भागात घरोघरी प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी…