ठळक घडामोडी

दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती.श्री देवी सोनुर्ली माऊली आज जत्रोत्सव! श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांची झाली अलोट गर्दी

दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती.श्रीदेवी सोनुर्ली माऊली आज जत्रोत्सव

माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांची झाली अलोट गर्दी

सिंधुदूर्ग

दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती श्रीदेवी सोनुर्ली माऊलीचा आज जत्रोत्सव संपन्न होत आहे.

या जत्रोत्सवाचे नियोजन योग्य प्रकारे करण्यात आले आहे. आरोग्यवस्था, पोलीस यंत्रणा , एस टी महामंडळ तसेच सर्व प्रकारची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आली आहे .भक्तगणांना योग्य प्रकारे देवीचे दर्शन घेण्यासाठी यावर्षी मंदिर परिसर पण वाढवण्यात आला आहे .तसेच पूर्णपणे मंदिराभोवती सभा मंडप घालण्यात आला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी सकाळपासूनच भक्तगणांची रांग मोठी लागली होती. या देवीच्या जत्रोत्सवाला भक्तांची अलोट गर्दी झाली आहे, सोनुर्ली सोनुर्ली माऊली देवस्थान कमिटी ,सोनुर्ली गावकर मंडळ तसेच पोलीस यंत्रणा, होमगार्ड यंत्रणा ,आरोग्यवस्था एसटी महामंडळाची व्यवस्था ,विद्युत महामंडळ कर्मचारी यांच्या सहकार्याने हा जत्रोत्सव योग्य प्रकारे संपन्न होत आहे, यावर्षी पार्किंग व्यवस्थापन वाढवण्यात आली आहे. त्यामुळे भक्तगणांना देवीचे दर्शन सुलभ रित्या घेता येत आहे.

गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ-मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना मोठा दिलासा

गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ-मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना मोठा दिलासा

Mahasindhu Sep 12, 2026

Views: 12 मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, यासाठी…