तळवडे
तळवडे व्यापारी संघटनेच्या नवीन कार्यकारणीनिवड करण्यात आलीआहे याबाबत तळवडे व्यापारी संघटनेची खास मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी नविन कार्यकारिणी अड्यक्ष पदी उदय परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपाध्यक्ष-प्रशांत पडते ,सचिव-सुधीर गावडे,सहसचिव-बाळु कांडरकर,खजिनदार-समीर परब,सहखजिनदार-सतिश कासार,सदस्य पदी बंटी वराडकर,श्रीकांत आरोंदेकर,सदगुरु डीचोलकर,बाबा परब,पंकज पेडणेकर,मयुरेश मोरुडेकर,नंदकिशोर आहीरे,बाळू डिचोलकर,राजन काष्टे,दत्तप्रसाद कुंभार,नारायण नार्वेकर,राजन,कोरगांवकर,सनम कासार,संदीप पेडणेकर,दाजी वराडकर, उमेश पालकर, विशाल रेडकर यांची निवड करण्यात आली.








