Category रत्नागिरी

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: सरासरी ६०% मतदान; निकालाची प्रतीक्षा

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: सरासरी ६०% मतदान; निकालाची प्रतीक्षा सिंधुदुर्गनगरी/रत्नागिरी: कोकणातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही जिल्ह्यांत मतदारांनी मध्यम प्रतिसाद दिला असून, सरासरी ६० टक्के मतदान…

एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ चा नीती आयोगाकडून होणार अभ्यास-ऑक्टोबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला देणार भेट
मुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली

एआय मॉडेलचे फायदेजिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांचा अचूक व वेगवान आढावा घेता येणार.शेतकरी, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र व सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभ मिळणार.भविष्यातील विकास आराखड्यांसाठी डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक मजबूत होणार. सिंधुदुर्गचा राष्ट्रीय स्तरावर गौरवएआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने तयार…

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी!राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारफोटो;;…

गणपती स्पेशल विशेष मोदी एक्स्प्रेस -! मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल मोदी एक्स्प्रेस

गणपती स्पेशल विशेष मोदी एक्स्प्रेस मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांना गणपतीसाठी मोफत रेल्वेसेवा मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेसचा डबल धमाका मुंबई, १३ ऑगस्ट २०२५: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व…

MCZMA कमिटीला केंद्राची मंजुरी;-पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर!पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी!केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांची घेतली होती भेट सिंधुदुर्गातील अनेक प्रलंबित विकास कामांना मिळणार गती

पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली; राज्याच्या पातळीवर mczma ची कमिटी स्थापन होण्यासाठी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. नंतर केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे ह्या कमिटीसाठी भेट घेत पाठ पुरावा केला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांनी सहकार्य केले.…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील कात उत्पादक कारखान्यावर वन विभागाची कारवाई- हि कारवाई अन्यायकारक !, नारायण जाधव रत्नदुर्ग कात उत्पादक संघ रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष!तीव्र आंदोलन छेडणार.

आम्हीं हि कारवाई तक्रारीनुसार केली.! : सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील रत्नदुर्ग कात उत्पादक संघ अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव यांच्या कारखान्यावर शुक्रवारी दुपारी अचानक वन विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित…

भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

धगधगत्या उन्हाची पर्वा न करता महायुतीच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली! गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,मंत्री उदय सामंत,मंत्री दीपक केसरकर,मंत्री रवींद्र चव्हाण ,राष्ट्रवादी आमदार निकम,किरण सामंत यांची उपस्थिती रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री नारायणराव राणे साहेब यांनी रॅली द्वारे…

मविआ मधून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी दाखल केला आज उमेदवारी अर्ज

रत्नागिरी महाविकास आघाडीतून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.