Category सहवेदना

माजी सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांचे निधन; १९७१ च्या भारत-पाक युद्धातील लढवय्या हरपला

सातार्डा, दि. २४:सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथील रहिवासी आणि देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित केलेले निवृत्त माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातार्डा परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. ते…

ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या मातोश्री सौ. चंद्रावती चंद्रकांत पवार यांचे (वय ७९ वर्षे) झाले निधन

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा-तरचावाडा येथील रहिवासी व माजी सैनिक चंद्रकांत पवार यांच्या पत्नी, तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या मातोश्री सौ. चंद्रावती चंद्रकांत पवार (वय ७९ वर्षे) यांचे मंगळवारी पहाटे सुमारे ६.३५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ पवार…

तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मांजरेकर यांचे निधन

तळवडे/प्रतिनिधी: येथील प्रकाश परब मित्र मंडळाचे सक्रिय आणि धडाडीचे कार्यकर्ते श्री. पंढरीनाथ महादेव मांजरेकर (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने तळवडे परिसरात आणि मित्र मंडळात मोठी शोककळा पसरली असून, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत…

दुःखद निधन: तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांच्या मातोश्री शालिनी पडते यांचे निधन

दुःखद निधन: तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांच्या मातोश्री शालिनी पडते यांचे निधन तळवडे:तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष आणि सक्रिय पदाधिकारी वसंत उर्फ प्रशांत गुंडू पडते यांच्या मातोश्री श्रीमती शालिनी गुंडू पडते यांचे आज गुरुवारी सकाळी ७ वाजता…

होडावडे येथील फेब्रिकेशन व्यावसायिक सखाराम जबडे यांचे निधन

होडावडे येथील फेब्रिकेशन व्यावसायिक सखाराम जबडे यांचे निधन ​वेंगुर्ला । प्रतिनिधी : होडावडे देऊळवाडी येथील उत्साही आणि मनमिळावू युवक तथा फेब्रिकेशन व्यावसायिक सखाराम ऊर्फ पप्पू विलास जबडे (वय ३७) यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले. त्यांच्या या…

बारावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली !कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर

कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकरदेवाज्ञा – दि. २७ – ०२ – २०२६ बारावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली ! कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकरदेवाज्ञा – दि. २७ – ०२ – २०२६ शून्या मधुनी विश्व निर्मूनीकीर्ती सुगंध वृक्ष फुलवूनीलोभ माया प्रीती देऊनीसत्य सचोटी मार्ग…

ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री जयश्री नाईक यांचे निधन

ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री जयश्री नाईक यांचे निधन सावंतवाडी :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री श्रीमती जयश्री राजाराम नाईक (वय ९४) यांचे आज शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने…

आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन

आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन सावंतवाडी :आजगांव येथील रहिवासी सुलोचना सदगुरु पांढरे ( वय ८२ ) यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पुतणे, पुतण्या, सूना, नातवंडे, जाऊ, चुलत दिर असा परिवार आहे. आजगांवचे माजी…

पत्रकार निलेश परब यांना मातृशोक

पत्रकार निलेश परब यांना मातृशोक न्हावेली । प्रतिनिधी : न्हावेली टेंववाडी येथील रहिवासी शशिकला शशिकांत परब वय ( ७३ ) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सूना, दीर, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.…

मा.श्री रवींद्र चव्हाण साहेब यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल 💐हार्दिक अभिनंदन 💐

🪷हार्दिक अभिनंदन 🪷🪷 हार्दिक अभिनंदन🪷 🪷हार्दिक अभिनंदन🪷 🪷मा.श्री रवींद्र चव्हाण साहेब यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल 💐हार्दिक अभिनंदन 💐 ▪️संदीप एकनाथ गावडेमाजी पं. स. सदस्य ⭕सावंतवाडी मतदारसंघातील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷