Category सिंधुदुर्ग

गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ-मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना मोठा दिलासा

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांच्या पुढाकाराने ‘वर्सोवा ते कोकण’ या मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. मंत्री…

कोकणकरांच्या सेवेसाठी ‘शिवसेना एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना-आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘शिवसेना एक्सप्रेस कुडाळच्या दिशेने रवाना

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कुडाळकडे विशेष रेल्वे; चाकरमान्यांचा प्रवास मोफत, सुरक्षित आणि सुखकर करण्याचा उपक्रम आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘शिवसेना एक्सप्रेस कुडाळच्या दिशेने रवाना गणेशोत्सवासाठी मुंबईहून कुडाळकडे विशेष रेल्वे; चाकरमान्यांचा प्रवास मोफत, सुरक्षित आणि सुखकर करण्याचा उपक्रम आमदार…

🌟 घराघरात सौरऊर्जेची समृद्धी! 🌟सिंधुदुर्गवासीयांसाठी खुशखबर! ओम साई एंटरप्रायझेस – सानिया सर्व्हिस सेंटर घेवून आले आहे अखंड विजेचा आणि भरगोस बचतीचा विश्वासार्ह मार्ग!

🌟 वीजबिलाच्या संकटातून कायमची मुक्ती! आणा घराघरात सौरऊर्जेची समृद्धी! 🌟सिंधुदुर्गवासीयांसाठी खुशखबर! ओम साई एंटरप्रायझेस – सानिया सर्व्हिस सेंटर घेवून आले आहे अखंड विजेचा आणि भरगोस बचतीचा विश्वासार्ह मार्ग! ना वीजबिलाचे टेन्शन, ना लोडशेडिंगची भीती! सतत वाढणारे विजेचे दर आणि विजेचा…

गोवा शिपयार्डचा अभ्यास; सिंधुदुर्गात जहाजबांधणीला नवी दिशा!मंत्री नितेश राणे यांची भेट

जहाजबांधणी, दुरुस्ती, जलमार्ग व बंदर विकासाचा घेतला आढावा गोवा महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील गोवा शिपयार्ड लिमिटेडला (GSL) भेट देत जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती, जलमार्ग सुविधा तसेच बंदर व जेटी…

माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांच्याकडून खर्डेकर महाविद्यालयाला जेईई, नीटची पुस्तके भेट

विद्यार्थी प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांच्याकडून खर्डेकर महाविद्यालयाला जेईई, नीटची पुस्तके भेट विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला मिळणार मोठी मदत वेंगुर्ला बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला चे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास जेईई (JEE)…

सातर्डा-भटवाडी परिसरात बिबट्याची दहशत; दुचाकीवरून जाताना १९ वर्षीय युवतीवर हल्ला-तन्मी कवठणकर जखमी; वनविभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह, जि. प. सदस्य सुदन कवठणकर आक्रमक

सावंतवाडी : सातर्डा-भटवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून घरी जात असलेल्या १९ वर्षीय तन्मी प्रमोद कवठणकर या युवतीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तन्मी यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू…

चिपी विमानतळावर एमटीडीसीचे पर्यटक माहिती केंद्र सुरू! सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग, : जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याच्या दृष्टीने चिपी विमानतळावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) अधिकृत पर्यटक माहिती केंद्राचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या विशेष उपक्रमामुळे सिंधुदुर्गात हवाई मार्गाने दाखल होणाऱ्या पर्यटकांचे स्वागत अधिक आतिथ्यशील आणि सुनियोजित पद्धतीने…

शिक्षक दिनानिमित्त शिक्षिका सौ. वंदना शितोळे यांचा इनरव्हील क्लब वेंगुर्ले तर्फे सन्मान

वेंगुर्ला : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लातर्फे शिक्षिका सौ. वंदना शितोळे यांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचे मोलाचे योगदान असते. शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या…

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन! विकसित महाराष्ट्र आणि सशक्त भारतासाठी भाजप संघटन अधिक मजबूत करा

मंत्री नितेश राणेंकडून मच्छिमारांना शेतकरी दर्जा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य लोकाभिमुख प्रशासनासाठी‘पार्लमेंट टू पंचायत’ सर्व पातळीवर सत्ता आवश्यक भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सावंतवाडी । प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेसाठी राजकारणात नसून देश आणि देशाच्या भवितव्याचा…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार : ना. नितेश राणे-सिंधुदुर्ग जिल्हा भाजपला राज्यात नेहमीच पहिल्या तीन क्रमांकांत ठेवेल

पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावणाऱ्यांची गय केली जाणार नाही नशामुक्त सिंधुदुर्गासह पक्षाची प्रतिमा जपण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन ​सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन अत्यंत मजबूत असून, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच…