39727 चे मिळाले केसरकर यांना मताधिक्य
सावंतवाडी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ तेवीसावी फेरीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना एकुण 80389 मते पडली , तर उबाठा राजन तेली 40662,अपक्ष अर्चना घारे यांना 60194मते ,अपक्ष विशाल परब : यांना 33051 एकुण मते पडली.यात तेविसाव्या फेरी अखेर केसरकर यांना मताधिक्य 39727 विजयी झाले.महायुतीचे कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष केला.









