सावंतवाडी
सावंतवाडी तळवडे वेंगुर्ले मार्गावरील होडावडे पुलावरून पाणी वाहत असल्याने सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्ग बद झाला आहे. सदर पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावरून पाणी येत असते. त्यामूळे या पुलाची उंची वाढवणे गरजेचे बनले आहे.