Category मनोरंजन

तळवडे बाजारपेठेत आज रंगणार ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ दशावतारी नाटकाचा प्रयोग!

तळवडे बाजारपेठेत आज रंगणार ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ दशावतारी नाटकाचा प्रयोग तळवडे येथील ‘व्यापारी संघ’ यांच्या वतीने नवीन वर्ष २०२६ निमित्त आयोजन तळवडे: तळवडे येथील ‘व्यापारी संघ’ यांच्या वतीने नवीन वर्ष २०२६ निमित्त भव्य दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले…

मानसी परब यांना “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” प्रदान!

मानसी परब यांना “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” प्रदान! सामाजिक कार्यातील सातत्य, संवेदनशीलता आणि नेतृत्वाची दखल. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. मानसी परब यांना प्रतिष्ठीत “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” बेळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात…

तळवडे परबवाडीमध्ये ग्रामस्थ याच्या पाठपुराव्यामुळे नविन १०० (KVA) ट्रान्सफॉर्मर आला विद्युत महामंडळ याच्याकडून आला बसविण्यात -कार्यकारी अभियंता कुडाळ व
सावंतवाडी सहाय्यक अभियंताया यांचे मानले ग्रामस्थ यांनी आभार!

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे परबवाडीमध्ये ग्रामस्थ याच्या पाठपुराव्यामुळे नविन १०० (KVA) ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला , यावेळी सहकार्य करणाऱ्या सर्व विद्युत महामंडळ अधिकारि व कर्मचारी याचे ग्रामस्थ यांनी आभार मानले. यावेळी श्रीफळ वाढवून उद्घाटन करुन तो जोडण्यात आला , यावेळी त्यावेळी…

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.*सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:३५ मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,मोपा येथे आगमन…

नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की च्या जय घोषात लहानग्यांचा दहीहंडी उत्सव…..

नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की च्या जय घोषात लहानग्यांचा दहीहंडी उत्सव….. सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे नुकत्याच पार पडलेल्या जन्माष्टमीच्या निमित्ताने चिमुकल्यां चा एक आगळावेगळा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्यांनी बालगोपाळांची…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.शाळेप्रती असणारे प्रेम व आपुलकी व सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करणाऱ्या सेवा सहयोग…

विकास भाईंच्या निधनाने दूरदृष्टी असलेला नेता हरपला !:पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. राजकारण व समाजकारणात सुपरिचित असलेल्या विकास सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात सावंतवाडी व जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले. अत्यंत अभ्यासू आणि मनमिळावू…

मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग

मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने नाट्यप्रयोगाचे आयोजन सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी येथील बाबी लातये यांच्या निवासस्थानी सोमवार २१ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ला…

होडावडेत आज स्वरगंध संगीत मैफिल

होडावडे आज स्वरगंध संगीत मैफिल होडावडे होडावडा बाजार पेठ नजीक दत्तमंदिर या ठिकाणी आज 10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वरगंध संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे ,तरी कलाकार आणि संगीत प्रेमी मंडळींनी या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे अशी…

श्री कालिका देवी प्रासादिक नाट्य समाज माजगाव, कासारवाडा यांच्या वतीने आयोजित केलेल्या” गेले भजनाक पोहचले लग्नाक”! या नाट्यप्रयोगाला मिळाला रसिका वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी श्री कालिका देवी प्रसादिक नाट्य समाज माजगाव कासारवाडा यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या गेले भजनाक; पोहचले लग्नाक! या दोन अंकी धमाल विनोदी मालवणी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला केले .यावेळी या दोन अंकी धमाल विनोदी मालवणी नाटकाचे लेखक श्री प्रभाकर…