विजयदुर्ग भागात उबाठाला धक्का भाजपची ताकद वाढली! पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ना. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

◼ विकासासाठी भाजप हाच पर्याय : नितेश राणे◼ नव्या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची जबाबदारी भाजप घेणार◼ सिंधुदुर्गात मोठ्या उद्योग प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती◼ विजयदुर्ग परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली देवगड, प्रतिनिधी : विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का देत पंचायत समिती…




