सिंधुदूर्अ
अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या भालावल येथील श्री देवी सातेरी देवीला श्रीफळ ठेवून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात केली.

यावेळी भालावल , कोनशी , सरमळे , नांगरतास , दाभिल , असणीये येथील सर्व मानकरी ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या नंतर कोनशी , तांबोळी , असनीये , घारपी , फुकेरी , वाफोली , विलवडे , सरमळे , ओटवणे आदी गावामध्ये प्रचारास गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे परब यांना शुभेछा दिल्या.









