ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

कारगिल विजय दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपच्या वतीने तीन माजी सैनिकांचा घरी जाऊन सत्कार

Mahasindhu Jul 28, 2025 3 min read
कारगिल विजय दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपच्या वतीने तीन माजी सैनिकांचा घरी जाऊन सत्कार

Views: 91 कारगिल विजय दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपच्या वतीने तीन माजी सैनिकांचा घरी जाऊन सत्कार वेंगुर्ला भाजपा च्या वतीने रामचंद्र मुणगेकर ( उभादांडा ) ,…

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटात साजरा!- अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या

Mahasindhu Jul 26, 2025 3 min read
तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटात साजरा!- अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या

Views: 248 तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटामाटात अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या सावंतवाडी तळवडे येथील तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडने नुकताच…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध.प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन

Mahasindhu Jul 26, 2025 3 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध.प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन

Views: 67 सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध.प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन वैभववाडी, सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसंपत्तीने समृद्ध आहे. आजवर येथे सुमारे ११५० ते…

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

Mahasindhu Jul 25, 2025 2 min read
राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

Views: 100 राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावरअनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद…

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करा — पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली मुंबईत बैठक, मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांची उपस्थितीपर्यटन जिल्ह्याला जलद आणि स्थिर नेटवर्कची गरज

Mahasindhu Jul 25, 2025 2 min read
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करा — पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली मुंबईत बैठक, मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांची उपस्थितीपर्यटन जिल्ह्याला जलद आणि स्थिर नेटवर्कची गरज

Views: 58 सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करा — पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली मुंबईत बैठक, मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांची उपस्थितीपर्यटन जिल्ह्याला…

होडावडे येते २५जुलै रोजी स्वरगंध संगीत मैफिलीच आयोजन

Mahasindhu Jul 24, 2025 1 min read
होडावडे येते २५जुलै रोजी स्वरगंध संगीत मैफिलीच आयोजन

Views: 224 होडावडे येते २५जुलै रोजी स्वरगंध संगीत मैफिलीच आयोजन होडावडे होडावडे येथे 25 जुलै रोजी सौरगंधा संगीतमय फुले चे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण महिना…