तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 72 सावंतवाडी : गोवा राज्यातील मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या निवासस्थानी जाऊन सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी कुंभार समाजाचे…
Views: 58 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी रामचंद्र दळवी विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र उर्फ आबा दळवी
Views: 88 मळगाव येथील गोसावी घराण्याची अनोखी परंपरा पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन दोनशेहूनही अधिक काळ जोपासली जातेय परंपरा सावंतवाडी : दीड, पाच, सात,…
Views: 136 गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या! सिंधुदुर्ग: गणेशोत्सवाला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांमध्ये लगबग वाढली…
Views: 81 सावंतवाडी भारतीय सैन्य दलात ३० वर्षे अनेक आव्हानात्मक लढाईत यशस्वी योगदान देऊ शकलो हे मी माझे भाग्य समजतो. यासह ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी…
Views: 79 सावंतवाडी मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल ठाकुरवाडीतील नारायण ठाकूर यांच्यासमोर ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असुन आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या नारायण…














