ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu Aug 11, 2025 1 min read
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 45 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर सावंतवाडीत आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयातून होणार दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्ग राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार मुंबई येथे प्रदान

Mahasindhu Aug 11, 2025 2 min read
सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार मुंबई येथे प्रदान

Views: 52 मुंबई सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार प्रदान नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला. शमिका चिपकरी…

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

Mahasindhu Aug 11, 2025 2 min read
राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

Views: 45 राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत !– मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा –…

गणेशाच्या चरणी “महाआरती” करीत ठाकरे सेनेचे मळेवाड मध्ये आंदोलन!वीज अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात नाराजी; चांगली बुद्धी दे , “श्री” चरणी गाऱ्हाणे

Mahasindhu Aug 11, 2025 1 min read
गणेशाच्या चरणी “महाआरती” करीत ठाकरे सेनेचे मळेवाड मध्ये आंदोलन!वीज अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात नाराजी; चांगली बुद्धी दे , “श्री” चरणी गाऱ्हाणे

Views: 61 गणेशाच्या चरणी “महाआरती” करीत ठाकरे सेनेचे मळेवाड मध्ये आंदोलन वीज अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात नाराजी; चांगली बुद्धी दे , “श्री” चरणी गाऱ्हाणे सावंतवाडी वीज…

मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात

Mahasindhu Aug 10, 2025 3 min read
मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात

Views: 48 मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात एक हजार वर्षांची परंपरा धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण सावंतवाडी : विठ्ठल नामाच्या…

कोल्हापूर येथील राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्गकन्या प्रतिक्षा सराफदार सुर्व‌ण पदकाच्या मानकरी

Mahasindhu Aug 10, 2025 1 min read
कोल्हापूर येथील राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्गकन्या प्रतिक्षा सराफदार सुर्व‌ण पदकाच्या मानकरी

Views: 48 कोल्हापूर येथील राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्गकन्या प्रतिक्षा सराफदार सुर्व‌ण पदकाच्या मानकरी सिंधुदूर्ग ऑलम्पिक वीर नीरज चोप्रांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत…