Category क्रीडा

सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा !! सहभागी होण्याचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी :​सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जामसंडे हायस्कूल, देवगड येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर…

कबड्डीमध्ये दोडामार्गच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या मुलींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या मुलांचा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

🏆कबड्डीमध्ये दोडामार्गच्या खेळाडूंची दमदार कामगिरी! दोडामार्ग : क्रीडा क्षेत्रात दोडामार्ग तालुक्याची मान उंचावणारी कामगिरी विद्यार्थ्यांनी केली आहे. दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. संघाच्या या…

तळवडे येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांना उत्साहात प्रारंभ–१७ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांचा सहभाग; विजेत्या संघांना आकर्षक चषक

तळवडे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच तालुका व्यवस्थापन समिती, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांना तळवडे येथे उत्साहात प्रारंभ झाला. तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय…

निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न; एम.सी.सी. सावंतवाडी संघ ठरला विजेता!तर जय माणसेश्वर संघाने प्राप्त केला द्वितीय क्रमांक

निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न; एम.सी.सी. सावंतवाडी संघ ठरला विजेता! निरवडे: प्रतिनिधि येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ चे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही, भव्य आणि क्रीडामय वातावरणात संपन्न झाले.…

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.*सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:३५ मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,मोपा येथे आगमन…

सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार मुंबई येथे प्रदान

मुंबई सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार प्रदान नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला. शमिका चिपकरी सध्या खेलो इंडिया खेलो या शासनाच्या उपक्रमातून पुढील प्रशिक्षण घेत आहे.जलतरण स्पर्धा यामध्ये तिने नाविन्यपूर्ण यश संपादन…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा!

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा! सावंतवाडी: संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे सोमवार, २३ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जागरूकता आणि ऑलिंपिक मूल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे…

तळवडे येते निमंत्रित आयोजित कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता तर उपविजेता गिरोबा सांगेली संघ ठरला

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने बाळू कांडरकर मित्र मंडळ, तळवडे व ग्रामस्थ आयोजित, स्वर्गीय. प्रकाश दादा परब स्मृती चषक वर्ष (17 वे) भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. यशस्वीरित्या संपन्न झाली सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी…

सिंधुदुर्ग कुडाळ येथील सिंधू क lन्या कु. शमिका सचिन चिपकरची गोव्यात जलतरण स्पर्धेत भरीव कामगिरी

खेलो इंडिया खेलो अंतर्गत गोवा येते घेत आहे शिक्षण गोवा सांगोल्डा द आर्डी स्कूल आणि फिट फॉर लाइफच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथे २५ वी वार्षिक आंतरशालेय जलतरण चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली. त्यात ६० शाळांच्या मुलांनी सहभाग घेतला होता.त्यात सध्या गोवा…

लडकी हूॅ, लढ सकती हूॅ! प्रलोभनांना बळी न पडता सावंतवाडी विधानसभा मतदासंघातील सुसंस्कृत मतदार परिवर्तन करतील!सौ. अर्चना घारे- परब.

सावंतवाडी माझ्या माहेरी किंवा सासरीही कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, किंवा तोंडात सोन्याचा चमचापण घेऊन जन्माला आली नाही. माहेरचीही जेमतेम परिस्थिती. मात्र लग्न होवून पुण्याला गेल्यावर माझ्या सुदैवाने या देशातील अष्टपैलू जेष्ठ नेते शरद पवार साहेब व कुटबियानी माझ्यावर विश्वास…