तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 90 सिंधुदुर्गातील गरीब व गरजू रुग्णांनी ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी ” योजनेचा फायदा घ्यावा .—– सुनिल कुंडगीर , मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ,सिंधुदुर्ग. मुख्यमंत्री…
Views: 81 मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याकरिता गुजरात आणि महाराष्ट्राच्या मच्छिमारांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय : मंत्री…
Views: 122 श्री.क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला कोणतीही हानी न होता रेवस-रेड्डी कोस्टल प्रकल्प राबविण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई, दि.२४ जुलै २०२५ : दक्षिण कोकणची…
Views: 79 सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा माजी मुख्यमंत्री यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो यासाठी मंदिरामध्ये लघुरुद्र यज्ञाचे आयोजन करून सत्तरावा वाढदिवस…
Views: 75 लायन्सच्या ब्रीदवाक्याला जागून सामाजिक बांधिलकीने लायन्स चे नाव उज्वल करा : किरण खोराटे सावंतवाडी :- लायन्स क्लबच्या माध्यमातून We serve ( वुई सर्व्ह)…
Views: 109 पालकमंत्री नितेश राणेंकडून विक्रांत सावंत व कुटुंबीयांचे सांत्वनसावंतवाडी । प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी विकास भाई सावंत यांचे अलीकडेच दुःखद निधन…














