तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 77 कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्गच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचे ठोस पाऊल ओम गणेश निवास, कणकवली येथे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष…
Views: 69 कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने दिलेल्या वाॅटर फिल्टरचा वेंगुर्ले हायस्कूल मध्ये शुभारंभ वेंगुर्ले हायस्कूल येथे माजी मुख्याध्यापक व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष…
Views: 72 सावंतवाडी : गोवा राज्यातील मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या निवासस्थानी जाऊन सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी कुंभार समाजाचे…
Views: 58 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी रामचंद्र दळवी विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र उर्फ आबा दळवी
Views: 88 मळगाव येथील गोसावी घराण्याची अनोखी परंपरा पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन दोनशेहूनही अधिक काळ जोपासली जातेय परंपरा सावंतवाडी : दीड, पाच, सात,…
Views: 135 गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या! सिंधुदुर्ग: गणेशोत्सवाला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांमध्ये लगबग वाढली…














