तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 67 भाजपा सिंधुदुर्गतर्फे राष्ट्रभक्तीचा जयघोष – वेंगुर्ला तालुक्यात भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांची देशभक्तीने भारलेली साद 🏆 पारितोषिके (प्रत्येकी चषक…
Views: 205 होडावडे गावात श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होडावडे: होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरामध्ये आजपासून दीड दिवसांच्या हरिनाम सप्ताहाचा…
Views: 177 तळवडे व्यापारीसंघा मार्फत श्रावण सोमवार निमित्त सिद्धेश्वर मंदिरात सत्यनारायण महापूजा सावंतवाडी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तळवडे गावाचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात तळवडे…
Views: 83 तळवडेतील श्रावणमास भजन स्पर्धेत कणकवलीचे लिंगेश्वर पावणाई देवी भजन मंडळ प्रथम तळवडे प्रतिनिधि तळवडे येथे नुकत्याच पार पडलेल्या श्रावणमास चक्रीय भजन स्पर्धेत लिंगेश्वर…
Views: 69 एसटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत गौरांग गावकर २८ वा तर तेज मळगावकर ४८ वी सावंतवाडी: सिंधुदुर्ग…
Views: 72 रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा आगळावेगळा उपक्रम संपन्न तळवडे (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), दि. 3 ऑगस्ट २०२५: “रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककृती स्पर्धा” या आगळ्यावेगळ्या…














